अंडी उकडल्यानंतर त्याचे पाणी आपण फेकून देतो. मात्र, किचनमधील कामात त्याचा वापर करु शकता.

अंड्यांच्या कवचामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जेव्हा तुम्ही अंडी उकडता तेव्हा ती सर्व पोषक तत्वे त्या पाण्यात मिसळतात.

अंड्याचे उकडलेले पाणी हे झाडांसाठी वापरु शकता. अंड्यात असलेले पोषक तत्वे हे झाडांना मिळतात.

तसंच, अंड्याचे उकडलेले पाणी हे झाडांसाठी खत म्हणूनही वापरु शकता.

अंड्याचे पाणी वनस्पतीसाठी खूप फायदेशीर आहे.

सूर्यप्रकाशाअभावी जी झाडे खराब होतात त्या झाडांना हे पाणी वापरु शकता

विशेषतः टोमॅटो आणि मिरचीच्या झाडांसाठी तुम्ही हे पाणी वापरा

VIEW ALL

Read Next Story