मंदिरात गेल्यावर अनेक भाविक श्रद्धेने कपाळी अष्टगंध लावतात. धार्मिकदृष्ट्या अष्टगंध खूप पवित्र मानलं जातं.
कुंकू, आरारोट, कस्तुरी, लवंग, केशर, चंदन,कापूर, तुळशी या आठ घटकांपासून अष्टगंध तयार करतात
अष्टगंध कपाळी लावल्याने मेंदू शांत राहतो.
अष्टगंध कपाळाच्या मध्यभागी लावल्याने एकाग्रता वाढते.
अष्टगंधाचा गुणधर्म थंड असतो त्यामुळे अष्टगंध लावल्याने त्वचेचा दाह कमी होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, अष्टगंध कपाळी लावल्याने ग्रहदोष कमी होतात
असं म्हणतात की, अष्टगंध रोज कपाळी लावल्याने मानसिक आरोग्य सुधारते.