अर्जुनची पत्नी सुभद्राच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे

आराध्या

आराध्या (Aaradhya): पूजा आराधना, गणरायाचा आशिर्वाद असा याचा अर्थ आहे.

अनन्या

अनन्या (Ananya): देवी पार्वती, अतुलनीय, अद्वितीय, इतरांपेक्षा वेगळी, मोहक असा या नावाचा अर्थ आहे.

काव्या

काव्या (Kavya): कविता, भावना, मूल्य, शिकणे, दूरदृष्टी, ऋषी किंवा कवीचे गुण असलेले शिक्षण, काव्य म्हणजे गतीतील कविता असे या नावाचे अर्थ आहेत.

विधि

विधि (Vidhi): नशिबाची देवी, नशिब असा या नावाचा अर्थ आहे. दोन अक्षरांच हे गोंडस नाव

प्रिषा

प्रिषा (Prisha) : प्रतिभा देवाने दिली आहे; प्रिय; प्रेमळ; देवाची भेट असं या नावाचा अर्थ आहे.

इषिता

इषिता (Ishita) : प्रभुत्व; संपत्ती; श्रेष्ठ; इच्छित; श्रेष्ठत्व असा या नावाचा अर्थ आहे.

संस्कृती

संस्कृती (Sanskriti ): संस्कृती; परिष्करण; शुद्धीकरण; सभ्यता; पूर्णता; निर्धार असा या नावाचा अर्थ आहे.

तिथिरा

तिथिरा (Tithira ): तिथिरा या नावाचा अर्थ आहे स्टार, चमकणारा तारा.

सरयू

सरयू (Sarayu): नदी, पवित्र नदी असे सरयू नावाचे दोन अर्थ आहेत.

मन्या

मन्या (Manya): शांत एक; सन्मानास पात्र; आदरणीय; असे या नावाचे अर्थ आहेत.

VIEW ALL

Read Next Story