मेंदीमध्ये मिक्स करा हे दोन पदार्थ, पार्लरपेक्षा भारी हायलाईट होतील केस

घरच्या घरी केस कलर

अनेकजण केसांना नैसर्गिक रंग यावा यासाठी मेंदी लावतात. पार्लरमध्ये जाऊन महागडे हायलाईट करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी केस कलर करू शकता.

हायलाईट केल्यासारखा रंग येईल

केसांना मेंदी लावताना यात दोन पदार्थ मिक्स केल्यास केसांना हायलाईट केल्यासारखा रंग येईल.

कॉफी पावडर आणि बिट रुट

मेंदी भिजवाताना यामध्ये कॉफी पावडर आणि बिट रुटचा वापर करा.

बीट चा किस करुन ते पाण्यामध्ये उकळावे. पाणी उकळत असताना यामध्ये दोन चमचे फॉफी पावडर टाकावी.

बीट आणि कॉफीच्या पाण्यात मेंदी भिजवावी.

केसांना ही मेंदी लावल्यास सुंदर असा बर्गंडी रंग येतो. यामुळे केस अधिकच सुंदर दिसतात.

VIEW ALL

Read Next Story