आलियाच्या विचित्र वेणीची होतेय चर्चा, या हेअरस्टाईलला म्हणतात तरी काय ?

ट्रेंड 2024

ब्राईडल लूक असो किंवा पार्टी लूक, एथनिक ड्रेस किंवा वेस्टर्न ड्रेस सगळ्या आऊटफिट्सवर ही सोनेरी रिबनने घातलेली वेणी आकर्षक दिसू शकते.

ब्रेड ट्रेंड

आलीया भटचे हे फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत. यात तिने ही ब्रेड ट्रेंडची घातलेली वेणी ही एक नवीन हेअरस्टाईल फेमस झाली आहे. यामध्ये तिने गोल्डन रिबनने वेणी बांधली आहे.

डबल ब्रेंड

साडीवर केसांची डबल ब्रेंड ही हेअरस्टाईल खूप उठून दिसते. यामुळे नवा लूक येतो.

बॉलिवूड ट्रेंड

जॅकलिन सुद्धा हेअर डू फॅशन मध्ये दिसून आली होती.

डूल टोन

वेणीला सिल्वर आणि गोल्डन डूल टोन रिबन घालून असा लूक करू शकतो.

स्लिक लूक

एथनिक आऊरफिट्स बरोबर ट्रॅडिशनल स्लिक लूक मध्ये सुद्धा ब्रेड हेअरस्टाईल सुंदर दिसून येते.

ज्वेल ब्लेड

लग्न समारंभ किंवा इतर काही खास कारणांसाठी ही हेअरस्टाईल करू शकतो.

डबल ब्रेड

जर तुम्हाला साडीवर वेगळी हेअरस्टाईल करायची असेल तर डबल ब्रेड हे खूप सुंदर आहे. दोन वेण्या घालून त्यावर रिबन घालून सुंदर लूक येऊ शकतो

VIEW ALL

Read Next Story