मुघल सम्राटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्यांचं काय झालं?
मुघल सम्राटांच्या मृत्यूनंतर राण्यांना त्यांच्या राजदरबारातून आर्थिक मदत देण्यात यायची.
त्यांना कोणतीही अडचणी येऊ नयेत म्हणून पेन्शन आणि इतर सुविधा दिल्या जायच्या.
मुघल सम्राटाच्या मृत्यूनंतरही मुघल हरम हा चालू असायचा. तिथल्या राण्या आणि दासींची संपूर्ण काळजी घेतली जायची.
जर राणीला मुलं असतील तर त्यांचं संरक्षण आणि संगोपन ही राजेशाहीची जबाबदारी असायची. मुलगा किंवा मुलगी सत्तेवर आल्यास राणीचा प्रभाव आणि पद कायम राहायचं.
राजाच्या मृत्यूनंतरही राणीचा दर्जा आणि आदर कायम राहायचा. तिला बेगम किंवा महल म्हणून संबोधलं जायचं.
काही राण्यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक मार्ग स्विकारला. त्यासाठी महल सोडून त्या मठात किंवा धार्मिक स्थळी राहिला गेल्यात.
राजवंशात उत्तराधिकारावर संघर्ष झाल्यास राण्यांना राजकीय रणनीतीचा भाग बनवावं लागलं.
मुघल सम्राट शाहजहानची मुलगी जहांआरा बेगम हिने वहिलांच्या मृत्यूनंतरही दरबारात महत्त्वाची भूमिका बजावली.