'या' 8 गोष्टी मुलांसमोर बोलणं टाळा, मनाव होतो परिणाम

चुकीची भाषा

मुलांसमोर पालकांनी कधीच अपशब्द वापरु नये. शिव्या किंवा घाणेरडे शब्द मुलांसमोर बोलू नयेत.

पैशांवरुन मुलांना बोलणे

मुलांसाठी खूप खर्च होतो. मुलांसाठी आपण काय करतो? या गोष्टी कधीच मुलांसमोर बोलू नये.

जोडीदाराशी वाद

मुलांसमोर कधीच जोडीदाराशी वाद घालू नये. याचा परिणाम मुलांवर होतो.

नातेवाईकांबद्दल चुकीचे बोलणे

नातेवाईकांबद्दल गॉसिपिंग कधीच मुलांसमोर करु नये. कारण या सगळ्याचा मुलावर वाईट परिणाम होतो.

स्मोकिंग

मुलांसमोर स्मोकिंग किंवा ड्रिंक्स करु नयेत.

तुमच्या भावना

अनेकदा पालकांच्या भावना त्यांच्या मनातील स्थितीनुसार बदलत असतात. या भावना मुलांसमोर व्यक्त करु नका.

मोबाईलचा अतिवापर

पालकांनीच मोबाईलचा अति वापर मुलांसमोर करणे टाळा. जेणे करुन मुलांना पण याची सवय लागणार नाही.

नियम मोडणे

पालकांनीच मुलांसमोर नियम मोडू नयेत. कारण मुलांवर त्याचे संस्कार होतात.

VIEW ALL

Read Next Story