अंबातीच्या निर्णयाला पाठिंबा

2019 विश्वचषक स्पर्धेत अंबातीला टीम इंडियात संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे अंबातीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

आयपीएलला सामन्यांना हजेरी

आयपीएलमध्ये चेन्नईच्या सामन्यादरम्यान विद्या अनेकवेळा उपस्थित राहून अंबातीला चिअर करताना दिसते.

अंबाती-विद्याचं लग्न

14 फेब्रुवारी 2009 मध्ये अंबाती आणि विद्याने लग्न केलं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर अंबाती आणि विद्याला मुलगी झाली.

आधी मैत्री नंतर प्रेम

अंबाती आणि विद्याची ओळख कॉलेजमध्ये झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुझे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

कॉलेज जीवनातलं प्रेम

अंबातीच्या पत्नीचं नाव चेन्नुपल्ली विद्या असं असून कॉलेजपासून त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. 2009 मध्ये या दोघांनी लग्न केलं.

राहाणीमानही साधं

चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख फलंदाज अंबाती रायडू याची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. तिचं राहाणीमानही अगदी साधं असतं.

साधेपणाने जिंकली मनं

आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंच्या पत्नींचे फॅशनेबल किंवा बोल्ड फोटो व्हायरल होत असतात. अशात एका खेळाडूंच्या पत्नीच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिच्या निखळ सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story