कडाक्याच्या थंडीत अंगावर एकही कपडा नसताना नागा साधूंना थंडी का वाजत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.
सहजासहजी कुणाच्याही दृष्टीक्षेपात न येणारे नागा साधू कुंभ मेळ्यादिवशी एकत्र दिसतात.
नागू साधूंना 12 -15 वर्ष दररोज ब्रह्मचर्याचं पालन करावं लागत. अत्यंत कठोर तपस्या करावी लागते.
नागा साधू बनण्यासाठी जिवंतपणीच स्वतःच पिंडदान करावं लागतं.
नागा साधूंना अंगावरच्या कपड्यांचा त्याग करावा लागतो.
निवस्त्र फिरणारे नागा साधू थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागा साधू योग करतात.
नागा साधूंचे आयुष्य अतिशय रहस्यमयी असते.