सध्या घटस्फोट होण्याचं प्रमाण जास्त आहे. यामुळे बदलत्या नात्यांचं स्वरुप कळतंय.
भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक घटस्फोट होतात? तुम्हाला माहिती आहे का?
तामिळनाडूमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 7.1 टक्के इतके आहे.
दिल्लीमध्ये 7.7 टक्के इतके घटस्फोटाचे प्रमाण आहे.
पश्चिम बंगालमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 8.2 टक्के आहे.
तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये कमी घटस्फोट होतात. येथील प्रमाण 8.8 टक्के आहे.
कर्नाटकमध्ये घटस्फोट होण्याचे प्रमाण 11.7 टक्के इतके आहे.
महाराष्ट्र हा घटस्फोटाच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. येथे घटस्फोटोचे प्रमाण 18.7 टक्के आहे.