सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही बुद्धिमत्तेशी संबंधित काही प्रश्न घेऊन आलो आहोत.

चंद्रावर पोहचायला किती दिवसांचा कालावधी लागतो?

3 दिवस

'Online' ला मराठीत काय म्हणतात ?

आता सक्रिय

'क्रिकेटचा पिता' कोणाला म्हंटले जाते?

डब्ल्यू जी ग्रेस

कल्पना चावला किती दिवस अंतराळात राहिली होती ?

31 दिवस 14 तास 54 मिनिटे

भारतातील कोणत्या शहराला 'सिटी ऑफ लव' असे संबोधले जाते?

आग्रा

अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्याने नष्ट होते?

शांतता

कडुनिंब आणि कारल्यापेक्षाही कडू काय असते?

सत्य

कोणत्या पक्षाचे वजन एका नाण्याहूनही कमी असते?

हमिंग बर्ड

VIEW ALL

Read Next Story