यावर्षी पावसाळा नेमका कधी संपणार? सप्टेंबरनंतरही सरी बरसणार का?

यावर्षी पावसाळा सप्टेंबर महिन्यात संपणार की पुढे जाणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसह अनेकांना सतावत आहे.

ऑगस्टच्या अखेरपर्यंत दोन लो-प्रेशर सिस्टीम तयार झाल्या आहेत. पुढेही होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पिकांचं नुकसान होईल.

यावर्षी मॉन्सून वेळेत आला, पण आता मात्र त्याच्यात बदल होताना दिसत आहेत.

हवामान विभागातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेशर सिस्टम तयार झाल्याने यावर्षी मॉन्सून उशिरा निरोप घेईल.

पाऊस सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा त्याच्या पुढेही जाऊ शकतो.

यामुळे पिकांचं फार मोठं नुकसान होणार आहे.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लो प्रेशर सिस्टम तयार होताना दिसत आहे. ज्यामुळे मॉन्सून उशिरा निरोप घेईल.

VIEW ALL

Read Next Story