पाणी ज्यामध्ये टाकू त्याचा रंग धारण करते. पण पाण्याला स्वत:चा रंग नसतो.
पाणी आपण रोज पितो पण हा विचार कधी केलाय का?
पाण्याला रंग नसतो मग बर्फाचा रंग सफेद का असतो? कधी विचार केलाय का?
बर्फाला लाल, हिरवा असा रंग का नसतो? पांढराच का असतो?
बर्फ हे पाण्याचे घनरुप आहे. ज्याचा रंग सफेद असतो.
पाणी जेव्हा द्रव रुपात असते तेव्हा कोणत्या वस्तूचे प्रतिबिंब त्यात विभागले जाते.
त्यामुळे पाण्याला कोणता रंग दिसत नाही.
पण पाणी बर्फाच्या रुपात असते तेव्हा स्थूल बनत जाते. त्यावर सुर्याचे प्रतिबिंब स्थिर होते.
बर्फ प्रकाशाच्या तरंगाना परावर्तित करतो.
यामुळे बर्फाचा रंग सफेद असतो.