वास्तूशास्त्रानुसार, माणसाच्या अनेक सवयी या धनलक्ष्मीला नाराज करु शकतात.

वास्तूमध्ये झाडूशी संबंधित एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. जर ही चूक केली तर लक्ष्मी नाराज होऊ शकते.

अनेक घरांमध्ये संध्याकाळी कचरा काढण्यासाठी झाडू मारला जातो

पण संध्याकाळी कधीच झाडू मारु नये. हे काम सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम केलं पाहिजे

असं सांगितलं जातं की, ज्या घरांमध्ये सूर्यास्तानंतर झाडू मारतात त्या घरांवर लक्ष्मी नाराज होते.

जर काही कारणास्तव झाडू मारणं गरजेचं असेल तर तो कचरा डब्यात जमा करुन ठेवा.

सकाळी उठल्यानंतर तो कचरा घराबाहेरील कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या.

लक्ष्मी नाराज झाल्यास त्या व्यक्ती किंवा कुटुंबाला आर्थिक समस्या भेडसावू लागतात.

यामुळे झाडूशी संबंधित ही चूक टाळा, तसंच घऱात स्वच्छता ठेवा. ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी थांबते.

VIEW ALL

Read Next Story