गाढव आणि घोड्याच्या संकरातून तयार झालेल्या प्राण्याला म्यूल म्हणतात.अवजड सामान ओढण्यासाठी याचा उपयोग होतो.
म्हैस आणि बायसनच्या संकरातून बी फेलोची निर्मिती होते. मीट प्रोडक्शनसाठी याचा उपयोग केला जातो.
सिंह आणि वाघाच्या संकरातून लायगरची उत्पत्ती होतो. जो आकाराने खूप मोठा असतो.
जोर्स हा झेब्रा आणि घोड्याच्या संकरातून तयार होतो. ज्याच्या शरीरात वेगळे स्ट्रीप्स असतात.
टायगोन हा प्राणी आकाराने खूप लहान असतो. वाघासोबत सिंहाच्या संकरातून हा तयार होतो.
व्होल्फिन हा प्राणी डॉल्फीन आणि व्हेलचा मिक्स हायब्रीड आहे. जो खूप वेगळा दिसतो.
कॅमल आणि लामाच्या संकराने कामाची उत्पत्ती होते.जंगलात याचा उपयोग होतो.