भारतातील 'या' राज्याला ओळखलं जातं 'चपातीची भूमी'

नेहा चौधरी
Aug 16,2024


आज भारतातील अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला 'द लँड ऑफ रोटिस' असं म्हटलं जातं.


हे राज्य हरियाणा असून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्या खायला जातात.


गव्हाच्या रोट्याशिवाय इथल्या लोकांना बाजरीची रोटीही खूप आवडीने खातात.


गहू, हरभरा आणि जवाच्या पिठापासून रोट्या बनवल्या जात होत्या. ज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात.


दैनंदिन आहारात ही लोक बाजरीची खिचडी, खाटे का साग, कच्ची लस्सी आणि कछरी सब्जी खातात.


हरियाणात दूध, दही आणि तुपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे येथील बहुतांश पदार्थांमध्ये दूध, दही आणि तूप यांचा समावेश असतो.


हरियाणात जोपर्यंत चपात्यातून तूप वाहत नाही, तोपर्यंत रोटीची अपूर्ण मानली जाते.

VIEW ALL

Read Next Story