Google वर 'या' गोष्टी सर्च केलात तर होऊ शकते जेल

गुगलवर कोणतीही गोष्ट सर्च करताना काळजी घ्या.


कारण अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च केल्याने तुम्हाला जेल होऊ शकते.


देशविघातक गोष्टी सर्च केलात तर तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत यालं. आणि तुम्ही कारवाईच्या फेऱ्यात अडकाल.


बॉम्ब कसा बनवायचा? असे किवर्ड सर्च करु नका


कोणत्या दहशतवादी संघटनेत जाण्याचे मार्ग गुगलवर शोधू नका.


चुकूनसुद्धा गुगलवर चाइल्ड पॉर्न सर्च करु नका


हे करणे बेकायदेशीर असून तुम्हाला जेल होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story