भंडाऱ्याचे जेवण असले सर्वच जण येथे जेवणाचा आस्वाद घेतात.

भंडाऱ्याचे आयोजन करून गरजू लोकांना किंवा भुकेलेल्या माणसांना जेवण देणं हे फार पुण्याचे काम आहे. असे करणाऱ्यांवर देवाची कृपा सतत राहते.

गरजू , गरीब आणि ज्यांना दोन वेळच अन्न मिळत नाही अशा लोकांना पोटभर जेवण मिळावं. हा भंडाऱ्यामागील उद्देश असतो.

भंडाऱ्यात सक्षम व्यक्ती जेवली तर देवी लक्ष्मीचा त्यांच्या घरावर कोप होतो. त्यांच्या घरी देवी लक्ष्मीचा वास राहत नाही. तसेच वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागते.

सक्षम माणसाने भंडाऱ्यात जेवण केले तर त्याला पाप लागते. अस केल्यास अशा लोकांचा वाईट काळ सुरू होतो. अशी मान्यता आहे.

सगळे लोक भंडाऱ्यात जेवले तर गरजू किंवा ज्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही त्यांना भंडाऱ्याचा लाभ घेता येणार नाही.

स्वतःच पोट भरायला जे सक्षम आहेत किंवा ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा लोकांनी भंडाऱ्यातील जेवण जेवू नये.

VIEW ALL

Read Next Story