लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी घातलं व्यंकटेशाला साकडं..

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा आधरप्रदेश दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी तिरुपतीला पोहचले.

आंध्रप्रदेशचे गव्हर्नर आणि मुंख्यमंत्री Y.S जगन मोहन रेड्डी यांनी मोदींचे स्वागत केले.

मोदींच्या नावाचा जयघोष करत आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत मोदींचे आंध्रप्रदेशमधील लोकांनी स्वागत केले.

मोदींनी व्यंकटेश्वरची पूजा-अर्चा करून दर्शन घेतले.

व्यंकटेश्वराच्या दर्शनाचे मोदींनी काही फोटो त्यांच्या xया अकॉउंटवरून शेअर केले आहेत.

मोदींनी 140 जनतेसाठी व्यंकटेश्वराकडे साकडं घातलं आहे.

मोदींनी ट्विट करून लिहिले की, '140 कोटी भारतीयांना चांगले आरोग्य, सुख-समृद्धी लाभो'.

VIEW ALL

Read Next Story