जाईच्या फुलांच्या सुगंध देखील सापांना आपल्याकडे आकर्षित करतो.
प्राजक्ताच्या फुलांचं सुगंध सापांना आकर्षित करतो.
चंदनाच्या झाडाभोवती साप नेहमीच दिसतो.
अंगणात नागवेल असेल तर घरात साप येण्याचा धोका असतो.
देवदार वृक्षाकडे देखील साप आकर्षित होतात.
लवंगाच्या झाडांचा तीव्र सुगधं सापांना आकर्षित करतो.
लिंबाच्या झाडामुळे साप येण्याचा धोका असते. कडूलिंबाच्या पानांचा वास सापांना आकर्षित करतो.
सुरुचे झाड हे सापांना आकर्षित करते.