नीता अंबानींचा मेकअप आर्टिस्ट किती घेतो फीस? ऐकून व्हाल थक्क

नीता अंबानी नेहमी ग्लॅमरस लूकमध्ये दिसतात. त्यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे, तुम्हाला माहिती आहे का?

नीता अंबानी यांना सजवण्यामागे कोण आहे? याबद्दल जाणून घेऊया. या व्यक्तीचे बॉलीवूडशी देखील खास नातं आहे.

नीता अंबानींच्या पर्सनल मेकअप आर्टिस्टचे नाव मिक्की कॉंन्ट्रॅक्टर आहे.ते बॉलीवूड अभिनेत्री आणि सिनेमांसाठीदेखील काम करतात.

इंडस्ट्रीमध्ये मिक्की कॉन्ट्रैक्टर यांना कोणत्या परिचयाची गरज नाही. त्यांचे काम बोलते.त्यामुळे ते तगडं मानधनही घेतात.

मिक्की कॉन्ट्रॅक्टरचा पगार ऐकून तुम्ही थक्क आहे. इतका पगार तर एखाद्याला सीईओलादेखील नसते.

मिक्की कॉन्ट्रॅक्टर केवळ नीता अंबानीच नव्हे तर ईशा अंबानी, श्लोका अंबानीसाठी देखील काम करतात.

अंबानी परिवारातील महिलांची मेकअपसाठी पहिली पसंत मिक्की हे असतात.

ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, करीना कपूर असे मोठे क्लाइंट्स मिक्की यांच्याकडे आहेत.

मिक्की यांनी 1992 मध्ये बेखुदी सिनेमातून करिअरची सुरुवात केली. त्यावेळी काजोलसाठी त्यांनी काम केलं होतं.

हम आपके है कौन, दिल तो पागर है, कुछ कुछ होता हैपासून कहो ना प्यार है, माय नेम इज खानपर्यंच अनेक सिनेमांसाठी काम केलंय.

स्ट्रगल काळात ते टोकीयोमध्ये हेअरड्रेसर म्हणून काम करायचे. त्यांचे काम पाहून अभिनेत्री हेलन यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची प्रेरणा दिली.

'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, मिक्की कॉन्ट्रॅक्टर मेकअपसाठी एका क्लाइंटकडून 75 हजार ते 1 लाख रुपयापर्यंत फीस घेतात.

VIEW ALL

Read Next Story