अमृता फडणवीसांकडून नागपंचमीनिमित्त रुद्राभिषेक, शेअर केले फोटो

नागपंचमी साजरी

अमृता फडणवीस यांनी आपल्या घरी नागपंचमी साजरी केली.

फोटो शेअर

त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.

खूपच सुंदर

पांढऱ्या साडीमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत.

पिंडीवर रुद्राभिषेक

शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करताना त्या दिसत आहेत.

हर हर महादेव

फोटोखाली हर हर महादेव, ओम नम:शिवाय अशा कमेंट येत आहेत.

फोटोला कॅप्शन

या फोटोला त्यांनी 'रुद्राभिषेक- हर हर महादेव' असे कॅप्शन दिले आहे.

नागपंचमीच्या शुभेच्छा

या फोटोवर त्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

VIEW ALL

Read Next Story