मुघल काळात घडलेल्या अनेक घटना आपण ऐकल्या-वाचल्या नसतील.
एका कहाणी त्या मुघल बादशाहची आहे, जो आपल्या सावत्र आईच्याच प्रेमात वेडा झाला होता.
त्याचा परिणाम असा झाला की अकबाराने तिला भिंतीत चिणले.
अकबराच्या शासनकाळात या घटनेची खूप चर्चा झाली.
पण हा मुघल बादशाह नक्की कोण होता? जाणून घेऊया.
ही कहाणी अकबराची दासी अनारकली संबंधित आहे.
अनेक इतिहासकारांच्यामते अनारकली अकबराच्या पत्नींपैकी एक होती.
पण मुलगा सलीम तिच्यावर प्रेम करतो, हे कळाल्यावर अकबर नाराज झाला.
यांची प्रेमकहाणी रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. पण यश आले नाही. अखेर अकबरने अनारकलीला भिंतीत चिणून मारले.