आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. मग या राजाची राणी कोण? जाणून घेऊया.
आंब्यामध्ये असलेल्या पोषक तत्त्वांमुळेच आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते.
आंब्याचा डायटमध्ये समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
आंब्यामध्ये अनेक पोषक घटक असतात त्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
मँगोस्टीनच्या बिया कडू असल्या तरी वरील लगदा गोड आणि चवदार असतो. हे विदेशी उष्णकटिबंधीय फळ आहे.
मँगोस्टीन हे एक प्रकारचे फळ आहे ज्याचा रंग जांभळा असतो. या फळाचा आतील भाग पांढरा असतो.
मँगोस्टीन या फळाबद्दल कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. याची चव किंचित आंबट आणि गोड असल्यामुळे बरेच लोक तिला फळांची राणी असेही म्हणतात