महात्मा गांधी यांचे शिक्षण किती होते?

महात्मा गांधी यांची आज 76 वी पुण्यतिथी आहे.

मोहनदास करमचंद गांधी यांचा 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरात येथील पोरबंदर येथे जन्म झाला

महात्मा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी पोरबंदर येथे झाले. वयाच्या 9व्या वर्षापासून ते शाळेत जाण्यास सुरुवात केली

वडिलांच्या नवीन नोकरीमुळं गांधींजींना राजकोटला जावे लागले. 11 व्या वर्षी त्यांनी अल्फ्रेड हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला.

वयाच्या 13व्या वर्षी त्यांने कस्तुरबा गांधी यांच्यासोबत लग्न झाले. त्यामुळं एक वर्ष शिक्षणात त्यांचा खंड पडला.

उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सामलदास कला महाविद्यालयात प्रवेश घेतला.

नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी 1888मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये प्रवेश घेतला.

या महाविद्यालयातून त्यांनी तीन वर्षात कायद्याची पदवी पूर्ण केली.

VIEW ALL

Read Next Story