मतदानाव्यतिरिक्त Voter Card चे 5 फायदे !

Feb 09,2024


2024 च्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. मतदान करण्यासाठी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.


मतदानाव्यतिरिक्त, या ओळखपत्राचे नेमकं काय उपयोग आहेत हे दाणून घ्या येथे जाणून घ्या की प्रत्येक भारतीयाकडे मतदार ओळखपत्र का असावे

ओळख पुरावा:

मतदार ओळखपत्र हा ओळखीचा पुरावा आहे. तो व्यवहार परिस्थितींमध्ये वैध मानला जातो.

मतदान:

मतदार ओळखपत्राशिवाय भारतीय नागरिक निवडणुकीदरम्यान मतदान करू शकत नाहीत.

निश्चित पत्त्याचा पुरावा नाही:

कायमस्वरूपी पत्त्याशिवाय ओळखीचा पुरावा प्रदान करताना, मतदार ओळखपत्र हा सर्वोत्तम पर्याय आहे.

फसवणूक:

मतदार ओळखपत्रामुळे निवडणुकीतील फसवणूक कमी होते. म्हणजे एखादी व्यक्ती त्याच्या ओळखीवर एकच मत देऊ शकते.

सरकारी फायदे:

भारतातील अनेक सरकारी सेवा किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story