आपल्या शरीरात खूप सारे अवयव आहेत.
पण शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तुम्हाला माहिती आहे का?
बहुतांश जणांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नसते.
याबाबतीत अनेकांचा अंदाज चुकीचा ठरतो.
शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा आहे.
त्वचा आपल्या संपूर्ण शरीराला कव्हर करते.
आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे.
यामुळेच आपल्याला स्पर्श ज्ञान होतं.
शरीरातील 15 टक्के वजन त्वचेचे असते.
3 लेयर मिळून आपली त्वचा बनते.
पहिली लेयर एपीर्डमीस, दुसरी लेयर डर्मिस आणि तिसरी लेयर हायपोडर्मिस असते.
प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते.