कोण होती ती तवायफ? जिच्या फसवणुकीने मुघलांकडून हिसकावून घेतला 'कोहिनूर हिरा'

ब्रिटन क्राऊन

गेल्या तीन शतकांपासून भारताचा कोहिनूर हिरा ब्रिटनच्या राणीच्या क्राऊनची शोभा वाढवतोय.

कोहिनूर हिरा

तुम्हाला माहिती का? कोहिनूर हिरा ब्रिटिश क्राउनवर पोहोचण्याचं कारण देखील एक तवायफ आहे.

मैफिलीची आवड

मुघल बादशाह नसीरुद्दीन मुहम्मद शाह याला मैफिलीची आवड होती. त्याच्या इच्छा दिल्लीच्या तवायफ पूर्ण करत होत्या.

नूर बाई

दिल्लीत प्रसिद्ध तवायफ होती, नूर बाई... जिच्या मैफिलीची नसीरुद्दीन मुहम्मद शाहला आवड होती.

बादशाह अन् तवायफ

नूर बाईचं नाव इतिहासात त्या तवायफमध्ये आहे, ज्यांवर बादशाह देखील जीव ओवाळून टाकत होता.

इराणच्या राजा नादिर शहा

मुघल बादशाहच्या कोहिनूर हिऱ्याबद्दल नूर बाईला माहिती मिळाली होती. त्यानंतर तिने इराणच्या राजा नादिर शहा याला याची माहिती दिली.

कोहिनूर हिरा इंग्रजांच्या हाती

नूर बाईने धोका दिल्याने कोहिनूर हिरा हा मुघल बादशहाच्या हातातून निसटला अन् अखेर इंग्रजांच्या हाती लागला.

VIEW ALL

Read Next Story