आदित्य-L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली वैज्ञानिक मोहीम आहे.
178 दिवसांत Aditya-L1 ने पहिली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण केली आहे.
2 सप्टेंबर 2023 रोजी Aditya-L1 हे यान अवकाशात झेपावले.
सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य L1 यान प्रक्षेपित करण्यात आले.
सौरवादळामुळे दोन वेळा Aditya-L1 ची कक्षा बदलावी लागली होती.
22 फेब्रुवारी आणि 7 जून रोजी ही कक्षा बदलण्यात आली.
2 जुलै 2024 रोजी Aditya-L1 या तिसऱ्या कक्षेत पोहचले. 6 जानेवारी 2024 रोजी या यानाने टार्गेट पाईंटच्या दिशेने प्रवास सुरु केला होता.
या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.