ट्रेनमधून किती वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास?

देशाच्या कानाकोपऱ्याला एकमेकांशी जोडण्यासाठी ट्रेनची भूमिका महत्वाची असते.

भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करतात.

भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं.

पण ट्रेनमधून किती वर्षापर्यंतची मुले मोफत प्रवास करु शकतात? माहिती आहे का?

ज्या मुलांचे वय 1 ते 4 वर्षापर्यंत असते त्यांच्याकडून कोणतेच तिकीट घेतले जात नाही.

लहान मुलांसाठी कोणत्याही प्रकारचे रिझर्व्हेशन करण्याची गरज नसते.

पण 5 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी तुम्हाला तिकीट घेणं गरजेचं असतं.

तुम्हाला सीट नको असेल तर हाफ तिकीट घ्यावे लागेल.

हाफ तिकिटमध्ये लहान मुलांना त्यांच्या पालकांसोबत बसावे लागते.

VIEW ALL

Read Next Story