दिवस आणि रात्रीची वेळ ही AM आणि PM मुळे समजते.
हे विशेषतः ट्रेन, विमाने आणि इतर कारणांसाठी वापरले जाते.
AM आणि PM लागू करून दिवस आणि रात्रीची वेळ निश्चित केली जाते.
AM चा वापर रात्री 12 वाजल्यापासून दिवसा 11:59 पर्यंत केला जातो.
दुपारी 12 ते 11.59 या वेळेसाठी PM वापरले जाते.
AM म्हणजे अँटी मेरिडियन आणि PM म्हणजे पोस्ट मेरिडियन.
दिवस आणि रात्रीची वेळ सांगण्यात लोक खूप गोंधळून जायचे.
या समस्येवर मात उपाय म्हणून am आणि pm चे वापर सुरू करण्यात आले.
तर इजिप्तमध्ये लोकं हाताच्या बोटावर वेळ मोजायचे.
म्हणून असे मानले जाते की 24 तासांच्या वेळेचे स्वरूप येथूनच ठरविले गेले होते.