UIDAI च्या वेबसाइटवर जा

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.

Jul 13,2023

माय आधार वर क्लिक करा

UIDAI च्या होमपेजवर, My Aadhaar टॅब शोधा आणि त्यावर क्लिक करा. एक ड्रॉप-डाउन मेनू दिसेल.

अपडेट युअर आधार वर क्लिक करा

ड्रॉप-डाउन मेनूमधून, अपडेट युअर आधार हा पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा.

सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जा

तुम्हाला UIDAI सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टलवर पुन्हा दिसेल. लिंक सुरू ठेवण्यासाठी प्रोसीड बटणावर क्लिक करा

तुमचा आधार तपशील भरा

पुढील पेजवर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर सेन्ड ओटीपी बटणावर क्लिक करा.

OTP व्हेरीफाय करा

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. दिलेल्या फील्डमध्ये OTP भरा आणि सबमिटवर क्लिक करा.

अपडेट करण्यासाठी फील्ड निवडा

पुढील पेजवर, तुम्हाला जी माहिती भरायची आहे त्याचे पर्याय दिसतील. त्यामधले नाव आणि पत्ता निवडा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

नवीन माहिती भरा

यानंतर तुम्हाला नवीन नाव आणि पत्ता भरावा लागेल. आवश्यक ती माहिती योग्यरित्या भरा.

डॉक्युमेंट अपलोड करा

आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील ज्यामध्ये तुमचे बदलले नाव आणि पत्ता असेल. जसे की लग्नाचे प्रमाणपत्र, लग्नाची पत्रिका

रिक्वेस्टला रिव्हू करा आणि सबमिटवर क्लिक करा

नवीन माहिती भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, रिक्वेस्ट रिव्हू करा आणि पुढे जाण्यासाठी सबमिटवर क्लिक करा.

बीपीओ सर्व्हिस प्रोव्हाडर निवडा

पुढील पेजवर, तुम्हाला पडताळणीसाठी बीपीओ सर्व्हिस प्रोव्हाडर निवडण्यास सांगितले जाईल. तुमच्या आवडीनुसार योग्य पर्याय निवडा.

पावती

रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर, अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) सह पावती स्लिप तयार केली जाईल. पुढील कामासाठी हा नंबर सेव्ह करा. (सर्व फोटो -PTI)

VIEW ALL

Read Next Story