दर वर्षी वीज पडून 24,000 लोकांचा मृत्यू होत असतो.
आकाशातील विजेची उष्णता 30000°c इतकी असते.
काही सेकंदात कोसळणाऱ्या विजेत सूर्या पेक्षा पाच पटीने जास्त उष्णता असते.
आकाशात प्रत्येक सेकंदाला 40 वेळा वीजा चमकतात.
एका दिवसात तब्बल 30 लाख वेळा विजा चमकतात.
आकाशात विजा चमकताना त्यातील काही पृथ्वीवर येतात, तर काही ढगांमध्येच लुप्त होतात.
100 व्हॉल्टचा बल्ब तीन महिने चालेल इतकी उर्जा यात असते.
आकाशातून पडणाऱ्या विजेत 10 करोड वॉटच्या सोबत 10,000 Amps करंट असतो.