भारतातील कोणत्या राज्यात हिंदूंची संख्या कमी?

भारतात हिंदुंची लोकसंख्या खूप मोठी आहे.

2011 च्या गणनेनुसार भारतात 79.8 टक्के हिंदू लोकसंख्या आहे.

मिझोरममध्ये हिंदू लोकसंख्या फार कमी आहे.

मिझोरममध्ये 2.79 टक्के हिंदू संख्या आहे.

मिझोरममध्ये 30 हजार 126 हिंदू राहतात.

मिझोरम हे ईसाईबहुल राज्य आहे.

मिझोरममध्ये 87.16 टक्के ईसाई लोकसंख्या आहे.

मिझोरममध्ये 10. 97 टक्के ईसाई नागरिक राहतात.

हिमाचल प्रदेशममध्ये सर्वाधिक हिंदू राहतात.

येथे 95.17 टक्के हिंदू लोकसंख्या आहे.

VIEW ALL

Read Next Story