चंपत राय यांनी शेअर केले फोटो

मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राम मंदिराच्या गर्भगृहाचे पहिले अधिकृत छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अप्रतिम कोरीव काम

राम मंदिराच्या छतावर सुमारे 200 बीम कोरण्याचे काम करण्यात आले आहे. रामसेवक पुरम आणि रामघाट येथे असलेल्या कार्यशाळेत तुळईचे कोरीव काम केले जात आहे.

काम 70 टक्के पूर्ण

मंदिर बांधणीचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.

मंदिर उभारणीचे फोटो समोर

मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात राम लालाचा पुतळा येथे स्थापित केला जाईल.

राम मंदिराची उभारणी युद्धपातळीवर

उत्तर प्रदेशातील (UP) अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिराची उभारणी (Ayodhya Ram Mandir) युद्धपातळीवर सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता मंदिर उभारणीचे काही फोटो समोर आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story