मोठी अपडेट

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फार मोठी अपडेट आहे.

काय आहेत भाव

पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे फार काहीच वाढले नाहीत अथवा घटलेही नाहीत.

पेट्रोलचे दर

आजचे पेट्रोलचे भाव हे 106.31 रूपये प्रति लीटर आहे.

डिझेलचे दर

डिझेलचे दर हे आज 94.27 रूपये प्रति लिटर इतके आहेत.

वाढही नाही आणि घटही नाही

त्यामुळे पेट्रोलच्या दरात फार मोठी वाढही नाही आणि घटही नाही.

ग्राहकांसाठी खुशखबर

तुम्ही जर का आज विकेंडचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही एक खुशखबर आहे.

ही बातमी म्हत्त्वाची

फिरायला जाणार असाल तर त्याआधी ही बातमी नक्की वाचा (Source: Good Returns)