आज 2024 या वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण.

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Sep 18,2024

हिंदू धर्मात ग्रहण शुभ मानलं जात नाही.

ग्रहणाच्या काळात अनेक गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो.

ग्रहणाचा काळ सकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी सुरु होणार आहे.

ग्रहणाची समाप्ती 10 वाजून 17 मिनिटांनी होणार आहे.

सूतक काळ हा ग्रहणाच्या 9 तास अगोदर सुरु होतो.

या काळात कोणते शुभ कार्य करत नाही. तसेच या काळात अन्न प्राशन करु नये.

गर्भवती महिलांनी ग्रहणाची विशेष काळजी घ्यावी.

VIEW ALL

Read Next Story