तुम्हाला येथे मस्त वातावरण मिळेल. अगदी गावातलं वातावरण आणि स्वच्छ हवा तसेच हरिवळ पाहून तुम्हीही निसर्गाच्या प्रेमात पडाल.
येथे गुलमोहर, महोगणी आणि चंदनाची सुंदर झाडं आहेत. येथे तुम्हाला डोंगराळ भागात मस्ट ट्रेक करू शकता. रॅपलिंगचीही सोय येथे आहेत.
तवांग अरूणाचल प्रदेश येथे जाण्यासाठी टुरिस्ट चांगलेच आतुर असतात. त्यामुळे यंदा येथे जाण्याचे प्लॅनिंग नक्की करा.
शिलॉंगच्या निसर्गरम्य वातावरणात तुम्हीही मस्त लुप्त होऊन जाल. येथे तुम्हाला मस्त हिरवागार निसर्ग अनुभवायला मिळेल.
या ठिकाणाची क्रेझ अद्यापही गेली नाही त्यामुळे येत्या समरमध्ये तुम्ही या ठिकाणी नक्कीच व्हिझिट करू शकता.