हे तुम्हाला इरिटेड तर करतातच. यासोबत डेंग्यू, मलेरिया, झिकासारखे आजार घेऊन येतात.
याचे विष माणसावर थेट परिणाम करते.
खूप आक्रमक प्राणी. आफ्रिकेतील कोणत्याही महाकाय प्राण्यापेक्षा जास्त माणसांच्या मृत्यूस कारणीभूत.
माणसांवर हल्ला करण्यात अग्रेसर
आफ्रीकेत आढळणारा आणि लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा आक्रमक प्राणी
छोट्या आकाराचा बेडूक विष सोडण्यात पारंगत असतो.
त्यांच्या आकार आणि क्षमतेप्रमाणे माणसांसाठी खूप घातक असणारा प्राणी
खूप आक्रमक आणि हल्ला करण्यात पुढे असते.
माणूस आणि प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना आजार