शाहजहाँ आणि मुमताज कसे दिसत असावेत?

इतिहास वाचल्यानंतर आपण अनेकदा त्या व्यक्ती कशा दिसत असतील याचे अंदाज लावतो. इतिहासातील अशीच दोन अजरामर व्यक्ती म्हणजे शाहजहाँ आणि त्यांची पत्नी मुमताज.

ताजमहाल देतोय प्रेमाची साक्ष

त्यांच्या प्रेमाचं प्रतीक असणारा ताजमहाल आजही त्यांच्या प्रेमकहाणीची साक्ष देत आहे.

AI ने तयार केलेले भन्नाट फोटो

दरम्यान ते दोघे कसे दिसत असावेत याचे फोटो AI ने तयार केले आहेत.

तरुणपणातील फोटो

AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या या फोटोत दोघेही तरुण दाखवण्यात आले आहेत.

फोटोत ताजमहालही दाखवला आहे

दरम्यान, एका फोटोत दोघेही ताजमहालच्या समोर उभे असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

नेटकऱ्यांच्या पसंतीस

फोटो फार सुंदर दिसत असून, नेटकरी कौतुक करत आहेत.

फोटो व्हायरल

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

कल्पनाशक्तीचं बळ

तुमच्या माहितीसाठी, AI च्या सहाय्याने तयार केलेले फोटो हे काल्पनिक असतात. त्यामुळे ते अत्यंत तंतोतंत असतील असं नाही.

VIEW ALL

Read Next Story