आपल्या आयुष्यातील दोन तृतीयांश वेळ हा मांजर झोपण्यात घालवतात.
जिराफ हा सर्वात कमी म्हणजे 2 तास झोपू शकतो.
जलचर प्राणी म्हणजेच व्हेल आणि डॉलिफिन मासे हे आपला मेंदूचा अर्धा भाग जागृत ठेवून झोपू शकतात.
संशोधनातून समोर आलं आहे की, ब्राऊन बॅट्स म्हणजे वटवाघूळ हे 20 तासाहून अधिक झोपतात.
तुम्हाला माहितीच असेल की घुबड हे रात्री जागे असते आणि दिवसा झोपते. काही प्राणी आणि पक्षांची गुणधर्म ही वेगळी असतात.