कोणती ब्रा वापरावी?

महिला या पॅडेड ब्रा, स्पोर्ट्स ब्रा वापरतात. परंतु जास्त इलॅस्टिक नसलेल्या ब्रा घालणं हे महत्त्वाचे आहे.

ब्रा घालणं का आवश्यक

ब्रामुळे गुदमरल्यासारखे होणे आणि टाईट ब्रामुळे पाठ दुखणे हे टाळण्यासाठी योग्य आकाराची ब्रा घालणं आवश्यक आहे.

आरोग्याला धोका

ब्रा न घातल्यानं तुमच्या स्तनांना गंभीर आजारही होऊ शकतात. असं म्हणतात की स्तनांचा आकार मोठा असल्यास त्यातून ब्रा न घातल्यास अधिक धोका संभवू शकतो.

स्तनांवर परिणाम

ब्रा न घातल्यानं स्तन सैल होऊ शकतात असे काही आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्तन मजबूत ठेवण्यासाठी ब्रा घालणं आवश्यक असते.

ब्रा ला पर्याय काय

महिलांना ब्रा खूप घट्ट वाटत असल्यानं त्या फारश्या ब्रा न घालण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरे पर्याय शोधतात परंतु ब्रा न घालण्याचेही काही तोटे आहेत.

VIEW ALL

Read Next Story