विटॅमिन ए

विटॅमिन ए मध्ये मिसळल्यानंतर बीटा कॅरोटिन कलरलेस होऊ जातं. यामुळेच म्हशीच्या दुधाचा रंग सफेद असतो.

म्हशीचं दूध पिवळं का नाही?

म्हशीच्या दुधात बीटा कॅरोटिन आढळतं, मात्र या दुधात ते विटॅमिन ए मध्ये परावर्तित होतं.

म्हणून दूध पिवळं

गाईच्या दुधात हा रंग निघून जाण्याची प्रक्रिया धीमी असते. यामुळे दूध हलकं पिवळं असतं.

बीटा कॅरोटिन

बीटा कॅरोटिन पिगमेंट पिवळ्या ते केशऱी रंगाचा असतो. पण विटॅमिन ए सह त्याचा रंग निघून जातो.

गाईच्या दुधात 25 प्रकारचे प्रोटिन

गाईच्या दुधात कॅल्शिअमसह 25 प्रकारचे प्रोटिन असतात. यामधील एक बीटा कॅरोटिन आहे.

म्हैस आणि गाईच्या दुधाच्या रंगात फरक का?

तर म्हशीचं दूध एकदम सफेद असतं. दुधाच्या रंगात हा फरक का असतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे काय कारण आहे जाणून घ्या

गाईच्या दुधाचा रंग वेगळा का असतो?

पण तुम्ही पाहिलं असेल तर गाईच्या दुधाचा रंग हलका पिवळा असतो.

दूध आरोग्यासाठी फायदेशीर

दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. मग ते गाईचं दूध असो किंवा म्हशीचं दूध असो.

VIEW ALL

Read Next Story