डास कोणत्या व्यक्तींना जास्त चावतात?

नेहा चौधरी
Aug 14,2024


असं अनेक वेळा अनेकांसोबत होतं, डास कायम इतरांना कमी आणि आपल्याला जास्त चावतात.


अगदी गुगलवरही एक असा सर्च करण्यात आला की, डास सर्वाधिक मला चावतात, माझ्या नवऱ्याला का नाही?


एका सर्चनुसार जर आपल्या शरीरातील Acetic Acid वाढल असेल तर जास्त डास चावतात.


दुसरं कारण की डास हे कार्बन डाइऑक्साइडकडे आकर्षित होत असतात. जर तुमच्या शरीरातून जास्त प्रमाणात कार्बन डाइऑक्साइड सोडत असल्यास डास चावतात.


एक सर्च असंही सांगतो की, O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना डास जास्त चावतात.


चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या घामाच्या वास डासांना आवडला तर तुम्हाला सर्वाधिक डास चावू शकतात.


अशावेळी बाहेर जाताना शरीराला खोबऱ्याच तेल लावून बाहेर पडा.


डास चावल्यास लगेचच तिथे थंड पाणी किंवा बर्फाचा तुकडा फिरवावा. त्यामुळे खाज आणि दाह कमी होईल. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story