हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?

हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यावर लगेचच उपचार घेणे गरजेचे असते. जर उपचारांना उशीर झाला तर जीवावर बेतू शकते. त्यामुळं हार्ट अटॅक आल्यावर काय करावे, हे जाणून घेणे महत्त्तवाचे आहे.

Mansi kshirsagar
Sep 26,2023


हार्ट अटॅक आल्यानंतर काही प्राथमिक उपचाराबद्दल तुम्हाला माहिती असायलाच हवे. कारण हृदयविकाराचा झटका आला असेल त्याला कशी मदत करावी, हे समजणे सोप्पे जाईल


हृदय रोगाचा झटका आल्यानंतर साधारण १५ मिनिटांपेक्षा अधिकवेळ छातीत वेदना होतात. घरी असताच हृदय विकाराचा झटका आला तर अशावेळी हा उपाय लक्षात ठेवा


इमरजन्सी नंबरवर फोन करा


एस्पिरीन घ्या


सीपीआर द्या


नाइट्रोग्लिसरीन घ्या


वेदना जाणवत असतील तर झोपा आणि पायाच्याखाली उशा ठेवा


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story