ब्रेकअप सेक्स म्हणजे काय रे भाऊ? जुन्या नात्याचा नवा ट्रेंड!

ब्रेकअप

ब्रेकअप हे प्रत्येकाच्या आयुष्याला नवा धडा देणारी गोष्ट ठरते. काही ना कारणास्त्व अनेकांना आपल्या पार्टनरसोबत आयुष्यात पुढे जाता येत नाही

नवा ट्रेंड

मात्र, सध्या ब्रेकअप सेक्स हा मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. जुन्या नात्याचा हा नवा ट्रेंड आहे तरी काय? तुम्हाला माहितीये का?

सेक्शुअल रिलेशन्स

प्रेमात पडून ब्रेकअप झाला तरी शरीरसंबंध कायम ठेवणे. काहीजण ब्रेकअपनंतर सेक्शुअल रिलेशन्सही ठेवतात.

परस्पर संमती

ब्रेकअपनंतर जर एक्सबरोबर जवळीक वाढवण्याची इच्छा असेल तर तर हा निर्णय दोघांच्या परस्पर संमतीने व्हायला हवा.

मानसिक सुख

एका अभ्यासात ब्रेकअप सेक्ससंर्दभात दिसून आलंय की, काही कपल्स ब्रेकअपच्या वेदना विसरून फक्त प्लेजरसाठी एकत्र येतात. मानसिक सुख असलं तरी त्याचे तोटे देखील जास्त आहेत.

खोटी आशा

ब्रेकअप सेक्स हे स्ट्रेस रिलिव्हिंगसुद्धा असू शकतं.मात्र, हे इमोशनल डॅमेज तसेच खोटी आशा निर्माण देखील करू शकतं.

जुन्या गोष्टींवरून पुन्हा वाद होण्याची शक्यता असते. मात्र, नातं जर घट्ट असेल तर मनाचं समाधान देखील मिळू शकतं.

Disclaimer

( येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story