कोणत्या वयोगटातील लोक डायबिटीजचे शिकार होतात?

मधुमेह

बदलारी जीवनशैली आणि धकधकीच्या जीवनात अनेकांना मधुमेहाचा आजार हमखास होतो.

मधुमेहग्रस्त

भारतात मोठ्या प्रमाणात लोकांना डायबिटीज झाल्याचं प्रमाण आहे. तुमच्याही आजूबाजूला मधुमेहग्रस्त असतील.

योग्य आहार

योग्य आहारात न घेणं अन् लाईफस्टाईलमध्ये संतुलन न साधल्याने अनेकांना डायबिटीजचा त्रास खुप लवकर जाणवू लागतो.

डायबिटीजचे शिकार

मात्र, कोणत्या वयोगटातील लोक डायबिटीजचे शिकार होतात? तुम्हाला माहितीये का?

मधुमेहाचा परिणाम

एका संशोधनानुसार, वय वर्ष 20 पासून ते 79 व्या वयापर्यंत मधुमेहाचा परिणाम सर्वाधिक दिसून येतो.

टाईप-2 डायबिटिज

मात्र, टाईप-2 डायबिटिज अनेकदा 45 वयाहून अधिक असलेल्या रुग्णांमध्ये दिसून आलाय.

टाईप -1 डायबिटिज

टाईप -1 डायबिटिज हा सहसा पालकांकडून वारशाने मिळतो. शरिरात इन्सुलिनची निर्मिती कमी झाली तर टाईप-1 मधुमेह होतो.

VIEW ALL

Read Next Story