सनी देओलचे डायलॉग्स लोकप्रसिदध आहेत

घाटक या चित्रपटातील फेमस डायलॉग

सनी देओलने त्याच्या हाताचे वजन अडीच किलो असल्याचे सांगितले होते

आज आम्ही तुम्हाला मानवी हाताचे खरे वजन सांगणार आहोत.

हाताचे वजन कश्यावर अवलंबून असते?

हाताचे वजनही माणसाच्या वजनावर अवलंबून असते.

हाताची साईज :

कुणाचे वजन कमी तर कुणाचे वजन जास्त आस्त, त्यामुळे हाताची साईज देखिल बदलते

रिरोर्ट प्रमाणे मानवी हाताचे वजन :

रासरी मानवी हाताचे वजन शरीराच्या वजनाच्या 0.58% आहे

माणसाचे सरासरी वजन 70 किलो असते

माणसाचे सरासरी वजन 70 किलो असते, त्यामुळे हाताचे सरासरी वजन 406 ग्रॅम आहे

VIEW ALL

Read Next Story