kala chana

'हे' आजार असतील तर काळे चणे खाणं टाळाच

काळे चणे आवडीनं खाल्ले जातात

भारतामध्ये अनेकांच्याच घरात काळे चणे आवडीनं खाल्ले जातात. काहींच्या घरात, या चण्यांचा उल्लेख गावठी चणे म्हणूनही केला जातो.

चणे भाजूनही खातात.

कोणाला ते उकडून, कोणाला त्याचा चाट बनवून तर कोणाला ते उसळ बनवून खायला आवडतात. काही मंडळी हे चणे भाजूनही खातात.

कसे खाता काळे चणे?

कोणाला ते उकडून, कोणाला त्याचा चाट बनवून तर कोणाला ते उसळ बनवून खायला आवडतात. काही मंडळी हे चणे भाजूनही खातात.

प्रथिनं

प्रथिनं आणि तंतूमय घटनांसोबतच या चण्यांमध्ये इतरही अनेक घटक असतात. हो, पण दर दिवशी काळे चणे खाणं फायद्याचं नाही हेसुद्धा महत्त्वाचं.

तंतूमय घटक

काळ्या चण्यामध्ये तंतूमय घटक असल्यामुळं ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांनी ते खाणं टाळावं. अन्यथा पोट फुगल्यासारखं जाणवतं.

मूतखड्याचा त्रास

मूतखड्याचा त्रास असणाऱ्यांनीही काळे चणे बेतानं खावेत किंवा शक्य असल्यास ते टाळावेत.

व्हेरिकोज वेन्स

ज्यांना पायावर गाठी आहेत, त्यांनीही काळे चणे खाणं टाळावं. अन्यथा हा त्रास आणखी वाढू शकतो.

युरिक अॅसिड

महत्त्वाची बाब म्हणजे काळे चणे खाल्ल्यामुळं युरिक अॅसिडचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळं सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं.

अपचनाचा त्रास

अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी काळ्या चण्याचे पदार्थ खाणं टाळावं. अन्यथा त्यांच्या अपचनाच्या समस्या दूर होण्यातही अडचणी येतील.

VIEW ALL

Read Next Story