उगवत्या सूर्य किरणांचे (first sun rays) आरोग्यासाठी चमात्कारिक फायदे आहेत.

सूर्यप्रकाश उष्णतेचे मुख्य स्त्रोत आहे, यामुळे सूर्याचे किरण शरीरासाठी अत्यंत महत्वाची आहेत.

व्हिटॅमिन डी त्वचेची अ‌ॅलर्जी कमी करते तसेच स्किनला ग्लोइंग करते.

सूय किरणांमध्ये व्हिटॅमिन डी जीवनसत्व (Vitamin D) मोठ्या प्रमाणात आहेत.

कोवळ्या सूर्य प्रकाशात शरीरात सकारात्मक हार्मोन्स निर्माण होतात.

प्रतिकारशक्ती वाढते, कर्करोगापासून बचाव होतो.

पचन सुधारते तसेच झोपेची समस्या दूर होते.

VIEW ALL

Read Next Story